164円
फुलांचे अगणित प्रकार आहेत. एकाच प्रकारची परंतु थोडासा फरक असणारीच बरीच फुलझाडे आहेत. उदा. झेंडू, शेवंती, जास्वंद, कन्हेर, गुलाब. जाई-जुई, मोगरा, तगर, दूधमोगरा, रातराणी वगैरे. या सगळ्यांची कलमं लागतात. तयार रोपे लावल्यास जमिनीत किंवा कुंडय़ात लवकर रुजतात. या सर्व फुलांबरोबर मला हेही सांगावंसं वाटत...